आपल्या अवती भवती दररोज असंख्य घडामोडी घडत असतात. काही आपलं लक्ष वेधतात. काही घटना आपले डोके भंजाळून सोडतात. खर तर सर्वच घटनांना वेगवेगळे
angle असतात. आम्ही या ब्लोग मार्फत आपल्याशी संवाद साधू महत्वाच्या घटनांच्या चौथ्या
view विषयी. अर्थात तुमच्याही या विषयावरच्या मतांचे आम्हाला अगत्य आहे.